Raashi Khanna: राशीच्या ग्लॅमरस अंदाजावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Chetan Bodke

'योद्धा'चित्रपटाची चर्चा

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्नाच्या 'योद्धा'चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशी खन्नाच्या फॅशनची चर्चा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी राशी खन्ना सध्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

रेड वेस्टर्न आऊटफिट

अभिनेत्री राशी खन्नाने नुकतंच इन्स्टाग्रामवर रेड वेस्टर्न आऊटफिट वेअर करत स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीच्या सौंदर्याचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सिंपलमध्ये डिंपल राशी

स्मोकी मेकअप, सिंपल ईयर रिंग्ज आणि स्टायलिश अंदाज तिने फोटोमध्ये केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

फॅशन

वेस्टर्न आऊटफिटवर राशी खन्नाने केसाचा बन करून आपली फॅशन केली आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीच्या हटक्या फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या वेस्टर्न आऊटफिटने चाहत्यांचे लक्ष वेधले असून अभिनेत्रीच्या हटक्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशी खन्नाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून फोटोंना प्रतिसाद

राशीच्या नव्या फोटोंवर दोन लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: ग्लॅमरस अदिती राव हैदरीचा कलरफुल अंदाज, पाहा फोटो

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा...