Manasvi Choudhary
महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने, सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे.
मॅचिग ज्वेलरीसह सोनालीने मोकळे केस असा लूक केला आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.
सोनालीच्या लेटेस्ट फोटोंना नेटकऱ्यांनी लाईक्स केले आहेत.