Sonalee Kulkarni: अस्सल मराठमोळं सौंदर्य! सोनाली कुलकर्णीचा गणेशोत्सवनिमित्त खास फोटोशूट

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

पारंपारिक लूक

गणेशोत्सवानिमित्त सोनालीने खास पारंपारिक लूक केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

पांढरी साडी

सोनालीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

दागिने

या साडीवर लूकवर सोनालीने गळ्यात हार, नाकात नथ आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

हटके पोज

हटके पोजमध्ये सोनालीने पारंपारिक सौंदर्यात फोटोशूट क्लिक केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

सोनालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

next: Ankita Walawalkar: अंकिता वालावलकर मूळची कुठली आहे?

येथे क्लिक करा...