Sonalee Kulkarni | घारे डोळे अन् नाकात नथ, सोनालीच्या रंगराणी लूकवर चाहते फिदा

Shraddha Thik

हटके आऊटफीट

सोनालीने नुकतेच एका हटके आऊटफीटमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni Smile | Instagram @sonalee18588

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपट २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sonalee Kulkarni eyes | Instagram @sonalee18588

सोशल मीडिया अकाउंट

या चित्रपटातील विविध सीनमधील फोटो सोनाली तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहे.

Sonalee Kulkarni Pose | Instagram @sonalee18588

कलरफूल रंगाच्या साडीतील फोटो

सोनालीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कलरफूल रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni Look | Instagram @sonalee18588

मोठं पँडल असलेली माळ

तर गळ्यामध्ये लाल आणि गोल्डन रंगातील मन्यांची आणि मोठं पँडल असलेली माळ घातली आहे.

Sonalee Kulkarni Cute Smile | Instagram @sonalee18588

विविध पोज

कलरफूल साडीवर तिने विविध पोज देत हे फोटोशूट केलंय.

Sonalee Kulkarni With Nath | Instagram @sonalee18588

रंगीत मोत्याची नथ

लूक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात रंगीत मोत्याची नथ घातली असून केस मोकळे ठेवले आहेत.

Sonalee Kulkarni Colourful | Instagram @sonalee18588

Next : Raashi Khanna | राशीसमोर उर्फीही फेल, नवा Glamorous लूक पाहाच

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna
येथे क्लिक करा...