Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने दाखवलं 'बाली'चं निसर्ग सौंदर्य

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णीची सोलो ट्रीप

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या न्यू इयरनिमित्त बालीमध्ये फिरायला गेली आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

बालीतलं निसर्ग सौंदर्य

बालीमध्ये सध्या अभिनेत्री वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असून सोशल मीडियावर तेथील अनेक फोटो शेअर करतेय.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

वेस्टर्न आऊटफिटमध्ये सोनाली

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये सोनालीने लाँग वनपिस परिधान करीत सुंदर फोटोशूट शेअर केले.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

लाँग वनपिसमध्ये हटके फोटोशूट

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री रेड अँड ब्लॅक लाँग वनपिसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोलो ट्रीपची चर्चा

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये बालीतील निसर्ग सौंदर्य चाहत्यांना करुन दिलं आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

ट्रोल

तिच्या बाली ट्रिपची नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा होत असली तरी तिच्यावर काही कारणास्तव नेटकरी नाराज आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

तुझा नवरा कुणाल कुठेय?

बालीची ट्रीप ती एकटी करत असल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी 'तुझा नवरा कुणाल कुठेय?' असा सवाल विचारला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

बहुआयामी सोनाली कुलकर्णी

सध्या सोनाली युट्यूबवर ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना परदेश सफर घडवत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: नोराच्या फॅशनचा तोरा; हॅंड बॅगची किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Nora Fatehi Airport Look | Instagram
येथे क्लिक करा...