Manasvi Choudhary
महाराष्ट्राची अप्सरा अशी ओखळ असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच सौंदर्यामुळे चर्चेत असते.
नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोशूटमध्ये सोनाली खुपच सुंदर दिसत आहे. टू- पीसमध्ये सोनालीने फोटोशूट क्लिक केलं आहे.
स्टायलिश लूकमध्ये सोनालीने हाय हिल्स परिधान केले आहेत यात ती हटके पोजमध्ये खास फोटो क्लिक केले आहेत.
सोनालीने सिंपल लूकमध्ये कानात मोठे हेअररिंग्स आणि मिनिमल मेकअप लूक केला आहे.
या हटके स्टाईलवर सोनालीने केस मोकळे सोडले यामुळे तिचे फोटो सुंदर दिसत आहेत.
सोशल मीडियावर सोनाली कायमच चर्चेत असते तिचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोअर्स आहेत.