Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Chetan Bodke

प्रसिद्धी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयासह सौंदर्याच्या जोरावर विशेष स्थान निर्माण केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

फॅशनमुळे चर्चेत

सोनालीच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. नुकतंच सोनालीने ब्लॅक साडीत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली करतेय दुबई सफर

सध्या सोनाली दुबईमध्ये आहे. अभिनेत्रीने परदेशात साडी नेसून हटके फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

लूक

ब्लॅक साडी आणि फुल्ल हँड ब्लाऊज कॅरी करून अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

असा संपूर्ण लूक केला

ग्रे शेड गॉगल, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि झुमका असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

कॅप्शनने वेधलं लक्ष

"दुबई के अल्सीफ को दिखाते हैं... इंडिया की सारी और थोडा स्वॅग" असं कॅप्शन अभिनेत्रीने फोटो शेअर करताना दिलेले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोनाली कुलकर्णीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial