Sonalee Kulkarni: 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहून म्हणाल, इतकं सुंदर सौंदर्य होतं कुठं?

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकते.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

पहिला चित्रपट

सोनालीने केदार शिंदे दिग्दर्शित 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

अप्सरा

सोनालीला मराठी चित्रपटसृष्टीत 'अप्सरा' म्हणून ओळखले जाते.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

फोटोशूट

सोनालीने नुकतेच पिंक कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

मेकअप

ज्वेलरी आणि मेकअप असा लूक तिने केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या अदा

या फोटोतील सोनालीच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

फोटोंवर तुफान लाईक्स

सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonalee Kulkarni

NEXT: Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळीचे हॉट फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा...