Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळीचे हॉट फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

निक्की तांबोळी साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Nikki Tamboli | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सध्या बिगबॉसमुळे निक्की तांबोळी हे नाव तुफान चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडिया

निक्की सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Nikki Tamboli | Instagram

चाहतावर्ग

चाहतेही निक्कीविषयी जाणून घ्यायला उत्सुक असतात

Nikki Tamboli | Instagram

पोस्ट

निक्की कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Nikki Tamboli | Instagram

बोल्ड लूक

फोटोंमध्ये निक्कीचा जबरदस्त बोल्ड लूक पाहायला मिळत आहे..

Nikki Tamboli | Instagram

प्रतिक्रिया

निक्कीच्या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देत असतात.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: 'Bigg Boss मराठी' च्या घरात आग लावणारा सदस्य कोण?

Bigg Boss Marathi | Saam Tv
येथे क्लिक करा...