'Bigg Boss मराठी' च्या घरात आग लावणारा सदस्य कोण?

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सीझन ५ सध्या तुफान चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

रंजक

सध्या बिग बॉसच्या घरात वाद, प्रेम पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

कॅप्टन

बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली.

Bigg Boss Marathi | Saam Tv

भाऊचा धक्का

बिग बॉस मराठीचा शो भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सर्वांना निशाण्यावर धरलं.

Bigg Boss Marathi | Saam Tv

प्रश्न

रितेश देशमुखने छोटा पुढारी घनश्याम दराडेला, "माचिसचं काम काय?" असं विचारलं. यावर उत्तर देताना छोटा पुढारी म्हणतो, "काडी लावणं".

Bigg Boss Marathi | Saam Tv

बिग बॉसच्या घरात आग लावणारे कोण?

पुढे रितेश देशमुख विचारतो, "बिग बॉसच्या घरात कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?"

Bigg Boss Marathi | Saam Tv

धनजय पवार

छोटा पुढारी म्हणतो, हे माचिस मी डीपी दादा देऊ इच्छितो. कारण निक्की आणि माझं भांडण डीपी दादांमुळे झालं होतं.

Bigg Boss Marathi | Saam Tv

NEXT: Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा हे उपाय, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

येथे क्लिक करा...