Janmashtami Decoration: जास्त मेहनत न करता घरच्याघरी सोप्या पद्धतीने करा श्रीकृष्णासाठी आकर्षक सजावट

Manasvi Choudhary

जनमाष्टमी

आपल्या लाडक्या बालगोपाळाचा जन्माष्टमी सण यंदा २६ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.

Janmashtami Decoration | Social Media

सजावट

या दिवशी लाडक्या बालगोपाळाला सजवतात, नैवेद्य देतात, विविध प्रकारची सजावट केली जाते.

Janmashtami Decoration | Social Media

जुनी परंपरा

जन्माष्टमीच्या दिवशी घर आणि मंदिर सजवण्याची फार जुनी परंपरा आहे.

Janmashtami Decoration | Social Media

सजावट टिप्स

जन्माष्टमीच्या दिवशी पारंपारिक सजावटीपेक्षा काहीतरी वेगळं नवीन आणि युनिक करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

Janmashtami Decoration | Social Media

युनिक वॉल

घरातील भिंतीना नवा लूक देण्यासाठी तुम्ही भितींला मोरांच्या पिसांची सजावट करू शकता.

Janmashtami Decoration | Social Media

बासरी

कृष्णाला बासरी प्रिय असते. यामुळे तुम्ही भितींवर बासरीच्या आकारांचा झुंबर तयार करून लावू शकता.

Janmashtami Decoration | Social Media

नैसर्गिक सजावट

भगवान श्रीकृष्णाचे निसर्गावर खूप प्रेम होते, त्यामुळे घराच्या सजावटीत तुम्ही लहान झाडे, हँगिंग प्लांट्स, दिवे यांचा ही वापर करु शकता.

Janmashtami Decoration | Social Media

NEXT: Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा हे उपाय, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

येथे क्लिक करा..