Manasvi Choudhary
भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्मोत्सवच्या दिवशी पूजा,उपवासाचे व्रत केले जातात.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात.
कृष्णजन्माष्टमीला कान्हाला केशर दुधाचा अभिषेक घातल्यास धनप्राप्ती होते.
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा. यामुळे तुमच्या कामात यश मिळेल.
कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी "ॐ क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी:परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:" चा जप करा. नकारात्मकता दूर होईल.
श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा.