Sonalee Kulkarni Photos: 'अप्सरा बनली मंजुळा', दिलखेचक अदा पाहून पोरं झाली घायाळ

Manasvi Choudhary

सोनाली कुलकर्णी

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आगामी काळात नव्या अंदाजात भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

नव्या चित्रपटातून भेटीला

१७ एप्रिलला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सालबर्डी’ असं चित्रपटाचे नाव आहे.

sonalee kulkarni photos | saam tv

या गाण्यात दिसणार

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यात दिसणार आहे. या गाण्यातून सोनालीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळणार आहे.

New Song

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा 'सालबर्डी' चित्रपट आहे सत्य परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे.

Salbardi Marathi Movie

काय म्हणाली सोनाली?

नुकतच एका मुलाखतीत सोनालीने, ‘हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला असून ते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. असं म्हटलं आहे.

Sonali Kulkarni

या कलाकारांचा समावेश

सोनालीसह या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.

Sonali Kulkarni | google

चाहत्यांची उत्सुकता वाढली

सोनालीच्या या धमाकेदार एन्ट्रीमुळे ‘सालबर्डी’ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Sonali Kulkarni

next: Blouse Designs: उन्हाळ्यात घाला हे 5 स्टायलिश ब्लाऊज, दिसाल एकदम कूल

Blouse Designs
येथे क्लिक करा..