Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीरातून घाम येतो यासाठी महिला व मुली स्टाईलसह आरामदायी ब्लाऊज घालणे पंसत करतात कारण
स्लीवलेस ब्लाऊज उन्हाळ्यात तुम्ही परिधान करू शकता ते कम्फर्टेबल असतात
कार्यक्रम, ऑफिससाठी साडी नेसली असेल तर तुम्ही खास कट-स्लीव्ह ब्लाऊज परिधान करा लूक स्टायलिश दिसेल.
बॅकलेस ब्लाउज नेहमीच ट्रेंडमध्ये असतात खास लग्नसमारंभासाठी तुम्ही हे ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता
ऑफिसाच्या मिटींगसाठी तुम्हाला कॉटन साडी लूक करायचा असल्यास तुम्ही बोट नेक ब्लाऊज डिझाईन निवडू शकता.
उन्हाळ्यात कॉटनच्या साडीवर तुम्ही हे युनिक ब्लाऊज डिझाईन्स निवडू शकता ज्यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल.