Sonalee Kulkarni: अप्सरा हो तुम या कोई परी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni Photos

पुणे

सोनाली कुलकर्णी ही मूळची पुण्याची आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

बकुळा नामदेव घोटाळे

सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

चित्रपट

सोनाली कुलकर्णी अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

नवरी मिळे हिटलरला

सोनाली झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत दिसणार आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

मेहंदी सोहळा

सोनाली अभिराम आणि लिलाच्या मेहंदी सोहळ्यात एक सुंदर डान्स करणार आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

सोनालीचा लूक

याचसाठी सोनालीने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. सोनाली या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram

Next: कितीदा नव्याने तुला पाहावे, मनात फक्त तुला जपावे

Arya Ambekar | Instagram