Arya Ambekar: कितीदा नव्याने तुला पाहावे, मनात फक्त तुला जपावे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्या आंबेकर

मराठी मनोरंजनविश्वातली गोड गळ्याची गायिका तसेच अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची ओळख आहे.

Arya Ambekar | Instagram

ओळख

'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून आर्या आंबेकर घराघरात पोहोचली.

Arya Ambekar | Instagram

गायनाची आवड

आर्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी गायनाला सुरूवात केली आणि पाच वर्षांची असताना संगीताचे प्रशिक्षण सुरू केले

Arya Ambekar | Instagram

जन्म

१६ जून १९९४ ला नागपूरमध्ये जन्मलेली आर्या मराठी गायिका व अभिनेत्री आहे.

Arya Ambekar | Instagram

आई- वडील

आर्याचे वडिल समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर या देखील गायिका आहेत. याशिवाय आर्याची आजी देखील गायिकाच होत्या.

Arya Ambekar | Instagram

प्रेक्षकवर्ग

आपल्या गोड आवाजानं आर्या आंबेकरने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे

Arya Ambekar | Instagram

मालिका

‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे.

Arya Ambekar | Instagram

Next: मृण्मयीचं सौंदर्य पाहून म्हणला, स्वर्गातली तू जणू अप्सरा!

Mrunmayee Deshpande | Instagram