Mrunmayee Deshpande: मृण्मयीचं सौंदर्य पाहून म्हणला, स्वर्गातली तू जणू अप्सरा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृण्मयी देशपांडे

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मृण्मयी देशपांडे.

Mrunmayee Deshpande | Instagram

अभिनय

मृण्मयी नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunmayee Deshpande | Instagram

जन्म

मृण्मयीचा जन्म २९ मे १९८८ रोजी पुण्यात झाला.

Mrunmayee Deshpande | Instagram

अभिनयाची आवड

मृण्मयीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Mrunmayee Deshpande | Instagram

अग्निहोत्र

मृण्मयीने 'अग्निहोत्र' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Mrunmayee Deshpande | Instagram

गौतमी देशपांडे

मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडेदेखी अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

सोशल मीडिया

मृण्मयी नेहमी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Mrunmayee Deshpande | Instagram

Instagramफोटो

मृण्मयीने नुकतेच ऑफ व्हाइट रंगातील साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

सुंदर मृण्मयी

मृण्मयी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

Next: छान किती दिसते फुलपाखरु...

Hruta Durgule | Instagram