Sonalee Kulkarni: एक लाजरान साजरा मुखडा, चंद्रावानी फुलला ग...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

मालिका आणि चित्रपट

सोनाली कुलकर्णी अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

जन्म

सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ रोजी झाला.

Sonalee Kulkarni | Instagram

बकुळा नामदेव घोटाळे

सोनालीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Sonalee Kulkarni | Instagram

नृत्यांगणा

सोनाली उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा लूक

पैठणी साडी, नाकात नथ असा सुंदर लूक तिने केला आहे. सोनाली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: सुव्रत-सखीच्या लग्नाचा ५ वा वाढदिवस, रोमँटिक फोटो केले शेअर

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram