Suvrat Joshi-Sakhi Gokhale: सुव्रत-सखीच्या लग्नाचा ५ वा वाढदिवस, रोमँटिक फोटो केले शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुव्रत जोशी आणि सखी गोखले

मराठी चित्रपपटसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून सुव्रत जोशी आणि सखी गोखलेला ओळखले जाते.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

करिअरची सुरुवात

सुव्रत आणि सखीने आपल्या करिअरची सुरुवातदेखील एकत्र केली होती.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

दिल दोस्ती दुनियादारी

सुव्रत- सखीने 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत एकत्र काम केले आहे.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

११ एप्रिल २०१९

सुव्रत आणि सखीने ११ एप्रिल २०१९ ला लग्नगाठ बांधली.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

पाच वर्ष

सुव्रत सखीच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहे.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

सोशल मीडिया

सुव्रत सखीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहे.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

सुव्रत आणि सखी

सुव्रत आणि सखी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

सुव्रत आणि सखीच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Suvrat Joshi-Sakhi gokhale | Instagram

Next: आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येते?

Aadhaar Card | Saam Tv