Aadhar Card Update: आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आधार कार्ड

भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र आहे.

Aadhar | Yandex

महत्त्वाची कामे

आधार कार्ड हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. महत्त्वाची कामे करण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे असते.

Aadhar Card Update | Yandex

नाव किंवा फोटो बदलणे

आधार कार्डमध्ये अनेकदा नाव किंवा फोटो बदलायचा असतो.

Aadhar Card Update | Yandex

मर्यादा

आधार कार्डमधील माहिती बदलण्यासाठी काही मर्यादा आहेत.

Aadhar Card Update | Yandex

मोबाईल नंबर

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे नोंदणी केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

Aadhar Card Update | Yandex

नाव

जर तुम्हाला आधार कार्डवरील नाव बदलायचे असेल तर तुम्ही ते दोनदा बदलू शकतात.

Aadhar Card Update | Yandex

जन्मतारीख

जर तुम्हाला आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्ही ती एकदाच बदलू शकता.

Aadhar Card Update | Yandex

लिंगाची माहिती

तुम्ही आधार कार्डवरील लिंगाची माहिती फक्त एकदाच बदलू शकतात.

Aadhar Card Update | Yandex

Next: केसात उवा होण्यामागचे कारण माहितीये का?

Hair Care Tips | Yandex