Hair Care: केसात उवा होण्यामागचे कारण माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निगा राखणे

केसांची योग्य निगा राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. केसांची स्वच्छता न ठेवल्यास केसात उवा होतात.

Hair Care Tips | Yandex

केसांच्या वाढीसाठी चांगले नसते

केसात उवा झाल्याने केस खूप खराब होतात. केसात उवा होणे हे केसांच्या वाढीसाठी चांगले नसते.

Hair Care Tips | Yandex

उवा होण्याचे कारण

इतरांच्या केसातील उवा आपल्या केसांमध्ये येतात. त्यामुळे उवा होतात.

Hair Care Tips | Yandex

स्वच्छतेसाठी हानिकारक

उवा मानवी रक्त पितात. हे केसांच्या स्वच्छतेसाठी हानिकारक आहे.

Hair Care Tips | Yandex

उपाय

केसातील उवा घालवण्यासाठी योग्यवेळी उपाय करायला हवा. अन्यथा या उवा खूप जास्त प्रमाणात वाढतात.

Hair Care Tips | Yandex

केस धुणे

केसात उवा झाल्यास केस नियमितपणे धुतले पाहिजे.

Hair Care Tips | Yandex

दही आणि लिंबू

तुम्ही केसाला दही, लिंबू लावू शकतात. यामुळे केस स्वच्छ होतील.

Lemon | Yandex

घरगुती उपाय

केसातील उवा घालवण्यासाठी घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.

Homemade Aloe Vera Gel | Saam Tv

डॉक्टरांचा सल्ला

घरगुती उपाय करुनही उवा कमी होत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | Yandex

Next: रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' अन्नपदार्थ ठरतील फायदेशीर

High BP Control Tips | Yandex