Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा लेटेस्ट फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram

नृत्यांगणा

सोनाली कुलकर्णी अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

बकुळा नामदेव घोटाळे

सोनाली कुलकर्णीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोशल मीडिया

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीने नुकतेच तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni

सुंदर साडी

सोनालीने हिरव्या रंगाची बांधणीची साडी परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोनालीच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: उन्हाळ्यात उसाचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर

good for digestation | yandex