Sonalee Kulkarni: पैठणीचा ड्रेस अन् नाकात नथ; मराठमोळ्या लूकमध्ये सोनालीने केली बाप्पाची पूजा

Siddhi Hande

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

गणेशोत्सव

सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी खास भारतात पुण्यात तिच्या घरी आली आहे.

Sonalee Kulkarni ganpati sepcial | Instagram

बाप्पाची मूर्ती

सोनाली कुलकर्णीने भावासोबत घरीच बाप्पाची मूर्ती घडवली आहे.

Sonalee Kulkarni's bappa | Instagram

सोनालीच्या घरची बाप्पाची मूर्ती

सोनालीने यावर्षी भगवान शिवच्या पिंडवर बसलेली बाप्पाची मूर्ती बनवली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचे बाप्पासोबत फोटो

सोनालीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा मराठमोळा लूक

पैठणी साडीचा ड्रेस, नाकात नथ घालून मराठमोळ्या लूकनध्ये सोनालीने बाप्पाचे आगमन केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: सायली संजीवने लाडक्या बाप्पासाठी काढली खास मेहंदी; PHOTO पाहा

Sayali Sanjeev | Saam Tv
येथे क्लिक करा