Rohini Gudaghe
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे.
नुकतेच सोनालीने लडाखमधील सफरनामाचे फोटो शेअर केलेत.
सोनालीने सोशल मीडियावर लडाख ट्रिपचे काही फोटो शेअर केलेत.
लेह-लडाख हे देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपकी एक मानलं जातं.
सोनालीने नुब्रा घाटी परिसरात देखील फोटोशूट केलंय.
सोनालीनं या फोटोंना ‘सुकून मिला, लडाख के रस्ते… श्योक नदी का व्हयू… ग्लेशियर धबधबा…’ असं कॅप्शन दिलंय.
सोनालीच्या या सफरनाम्याला चाहते चांगलाच प्रतिसाद देत असल्याचं दिसतंय.