Rohini Gudaghe
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल घटस्फोटानंतर चित्रपटांमध्ये कमबॅक करणार आहे.
भरत तख्तानीसोबत १२ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झालेत.
आता घटस्फोटाच्या ६ महिन्यांनंतरच ईशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
'तुमको मेरी कसम' या चित्रपटात ईशा देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
लग्नानंतर ईशाने फिल्मी करिअर सोडले होते, पण आता घटस्फोटानंतर ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालीय.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ईशाने तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले होते. ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेला घागरा ईशाने घातलेला आहे.