Sonalee Kulkarni Anniversary: सोनालीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण; सेलिब्रेशनचे फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

वाढदिवस

सोनाली कुलकर्णीने नुकताच तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

sonalee kulkarni marriage anniversary | Instagram

कुणाल बेनोडकर

सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडकरसोबत ७ मे २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

Sonalee kulkarni husband | Instagram

कोविड

सोनाली कुलकर्णीने कोविडच्या काळात लग्न केले होते.

Sonalee kulkarni Kunal Benodkar marriage in covid | Instagram

दुबई

सोनालीने दुबईत अत्यंत साध्या पद्धतीने कुणालशी लग्न केले.

Sonalee kulkarni Kunal Benodkar marriage in dubai | Instagram

सोशल मीडिया

सोनाली कुलकर्णीने नुकतेच लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee kulkarni Kunal Benodkar Anniversary photos | Instagram

लग्नाचा वाढदिवस

सोनाली कुलकर्णी आणि कुणालने मोठ्या धुमधडाक्यात लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

Sonalee kulkarni Kunal Benodkar Anniversary | Instagram

ड्रेस

लग्नाच्या वाढदिवसासाठी सोनाली व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. तर कुणालने ब्लू कलरचा कोट परिधान केला होता.

Sonalee kulkarni Kunal Benodkar Look | Instagram

सुंदर कपल

सोनाली आणि कुणाल दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.

Sonalee kulkarni Kunal Benodkar | Instagram

Next: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

Jiya Shankar | Instagram