Jiya Shankar: सौंदर्य तुझं पाहून;'जिया' धडक जाये!!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जिया शंकर

अभिनेत्री जिया शंकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Jiya Shankar | Instagram

जिया शंकरचा जन्म

जिया शंकरचा जन्म १७ एप्रिल १९९५ रोजी झाला.

Jiya Shankar | Saamtv

म्युझिक अल्बम

जिया अनेक मालिका, चित्रपट, म्युझिक अल्बम आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Jiya Shankar | Instagram

वेड

जिया शंकरला खरी ओळख 'वेड' या चित्रपटामुळे मिळाली.

Jiya Shankar | Instagram

निशा

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटात तिने निशा हे पात्र साकारले होते.

Jiya Shankar | Instagram

बिग बॉस ओटीटी

जिया शंकर सोशल 'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडिया

जियाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये जिया परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

Jiya Shankar | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

जियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Jiya Shankar | Instagram

Next: सायलीचं साडीतलं मराठमोळं सौंदर्य मनात भरलं

Sayali Sanjeev | Instagram