Sayali Sanjeev: सायलीचं साडीतलं मराठमोळं सौंदर्य मनात भरलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा जन्म

सायली संजीवचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी धुळ्यात झाला.

Sayali Sanjeev | Instagram

मालिका

सायलीने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

काहे दिया परदेस

सायलीची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीची भूमिका

या मालिकेत सायलीने गौरी ही भूमिका साकारली होती. आजही चाहते तिला गौरी याच नावाने ओळखतात.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायलीने 'झिम्मा', 'गोष्ट एका पैठणीची' अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडिया

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडिया

सायलीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचा लूक

निळ्या रंगाची साडी आणि त्यावर व्हाईट कलरचा कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज असा साधा लूक तिने केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सायली या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सायलीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sayali Sanjeev Photos

Next: हसताना तिला पाहिलं अन् खुळ्या जीवाला तिचा नाद लागला

Mithila Palkar | Instagram