Mithila Palkar: हसताना तिला पाहिलं अन् खुळ्या जीवाला तिचा नाद लागला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

Mithila Palkar | Instagram

गाण्याची आवड

मिथिला पालकर अभिनेत्रीसोबतच उत्तम गाणंदेखील गाते.

Mithila Palkar | Instagram

जन्म

मिथिलाचा जन्म १० जानेवारी १९९३ रोजी मुंबईत झाला.

Mithila Palkar | Instagram

कप साँग

मिथिला तिच्या कप साँगमुळे खूप जास्त प्रसिद्ध झाली.

Mithila Palkar | Instagram

दादर

मिथिला सध्या तिच्या आजी आजोबांसोबत दादर येथे राहते.

Mithila Palkar | Instagram

अभिनयाची आवड

मिथिलाला कॉलेजपासूनच अभिनयाची आवड होती. ती कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये काम करायची.

Mithila Palkar | Instagram

कथ्थक डान्सर

मिथिला कथ्थक डान्सरदेखील आहे.

Mithila Palkar

शॉर्ट फिल्म

मिथिलाने २०१४ साली 'माझा हनिमून' या शॉर्ट फिल्ममधून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Mithila Palkar | Instagram @mipalkarofficial

वेबसीरीज

मिथिलाची 'लिटिल थिंग्स' ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Mithila Palkar | Instagram @mipalkarofficial

Next: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

Samruddhi Kelkar | Instagram