Samruddhi Kelkar: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समृद्धी केळकर

मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर आपल्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

नृत्यांगणा

समृद्धी केळकर अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

samruddhi kelkar | Instagram

मालिका

समृद्धीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

फुलाला सुगंध मातीचा

समृद्धीने 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत किर्ती ही भूमिका साकारली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

दोन कटिंग

समृद्धीची 'दोन कटिंग' ही शॉर्ट फिल्मदेखील चाहत्यांना खूप आवडली होती.

Samruddhi Kelkar | Instagram

मी होणार सुपरस्टार

समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सोशल मीडिया

समृद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी नवनवीन फोटो आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीचा लूक

समृद्धीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहे. ती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: अप्सरा हो तुम या कोई परी...

Sonalee Kulkarni Photos | Instagram