Manasvi Choudhary
अभिनेत्री श्रुती मराठेने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
श्रुतीने स्टायलिश अंदाजात लेहेंगा चोली परिधान केली आहे. तिचा लूक खुप सुंदर दिसत आहे.
केसांत गजरा, नाकात नथ, कानातले आणि गळ्यात हार असा तिचा साजश्रृगांर आहे.
अत्यंत स्टनिंग अंदाजात श्रुतीने हे फोटोशूट क्लिक केलं आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये ती फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर सध्या श्रुतीच्या सौंदर्याची चर्चा सुरू आहे. नेटकरी देखील श्रुतीच्या फोटोंना लाईक्स करत आहेत.
अभिनेत्री श्रुती मराठे टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक आहे.
मराठी, हिंदी आणि तमिळ सिनेसृष्टीत श्रुतीने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.