Shruti Marathe: कडाक्याच्या थंडीत श्रृती मराठेची शिमला सफर; पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shruti Marathe | Instagram

मालिका आणि चित्रपट

श्रृतीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Shruti Marathe | Instagram

एका पेक्षा एक

श्रृती मराठे 'एका पेक्षा एक' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.

Shruti Marathe | Instagram

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

श्रृतीने मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडिया

श्रृती सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Shruti Marathe | Instagram

शिमला

श्रृती सध्या शिमलामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Shruti Marathe | Instagram

बर्फाच्छादित प्रदेश

श्रृतीने नुकतेच शिमलामधील बर्फाच्छादित प्रदेशात आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहे.

Shruti Marathe | Instagram

Next: छान किती दिसते फुलपाखरु...

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा