Hruta Durgule: छान किती दिसते फुलपाखरु...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

महाराष्ट्राची क्रश म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळेला ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

हटके अंदाज

हृता नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Hruta Durgule | Instagram

दुर्वा

हृता दुर्गुळेने 'दुर्वा' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली.

Hruta Durgule | Instagram

मालिका, चित्रपट आणि नाटक

हृता दुर्गुळेने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Hruta Durgule | Instagram

चित्रपट

हृता 'टाइमपास ३', 'अनन्या' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

कन्नी

हृता लवकरच 'कन्नी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule | Instagram

हृताचे फोटोशूट

हृताने नुकतेच कलरफुल को ऑर्ड सेटमध्ये फोटोशूट केले आहे. ती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: वैदेहीचा मराठमोळा साज लाखमोलाचा

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta
येथे क्लिक करा