Vaidehi Parshurami: वैदेहीचा मराठमोळा साज लाखमोलाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही परशुरामी

मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

हिंदी चित्रपटसृष्टी

वैदेहीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

वेड लावी जीवा

वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

सिम्बा

वैदेहीने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटातदेखील काम केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

सोशल मीडिया

वैदेही सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

फोटोशूट

वैदेहीचे नुकतेच जांभळ्या रंगातील नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

वैदेहीचा लूक

पिवळ्या रंगाचा ब्लाउज, जांगळी नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर असा सुंदर लूक तिने केला आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

सुंदर वैदेही

वैदेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @royaltasta

Next: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अवली लवली कोहलीचा स्टायलिश अंदाज

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा