Shruti Marathe: फक्त नाद! हातात ढोल अन् मनात निश्चय;श्रृती मराठे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज

Siddhi Hande

श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमीच चर्चेत असते.

Shruti Marathe | Instagram

बाप्पाचे आगमन

श्रृती मराठे गणपती बाप्पााच्या आगमनासाठी उत्सुक आहे.

Shruti Marathe shol pathak look | Instagram

बाप्पाच्या आगमनासाठी श्रृती सज्ज

गणपती बाप्पााच्या आगमनासाठी श्रृती मराठे ढोल-ताशा वाजवण्याचा प्रक्टिस करताना दिसत आहे.

Shruti Marathe ganpati special | Instagram

श्रृतीचे फोटो

श्रृतीने सोशल मीडियावर ढोल वाजवतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Shruti Marathe look | Instagram

कलावंत ढोल-पथक

श्रृती पुण्यातील कलावंत पथकासोबत ढोल वाजवते. दरवर्षी श्रृती या पथकात ढोल-ताशा वाजवते.

Shruti Marathe smile | Instagram

श्रृती घेतेय ढोल वाजवण्याचा आनंद

कमरेला ढोल बांधून वाजवताना श्रृती दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram

'चंद्रा'चा नवा लूक पाहिलात का?

Amruta Khanvilkar | Instagram
येथे क्लिक करा