Amruta Khanvilkar: 'चंद्रा'चा नवा लूक पाहिलात का?

Siddhi Hande

अमृता खानविलकर

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरला महाराष्ट्राची चंद्रा म्हणून ओळखले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा अभिनय

अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि उत्तम नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

ड्रामा ज्युनिअर्स

अमृता सध्या ड्रामा ज्युनिअर्स या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.

अमृताचे फोटो

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या बांधणी घागऱ्यातील फोटो शेअर केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा लूक

सुंदर घागरा आणि त्यावर लाल रंगाची ओढणी अमृताने घेतली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे सौंदर्य

या लूकवर अमृताने छान साजश्रृगांर केला आहे. अमृताचे सौंदर्य या लूकमध्ये खुललं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Gayatri Datar: गालावर खळी अन् डोळ्यात धुंदी...

Gayatri Datar | Instagram
येथे क्लिक करा