Shruti Marathe: मोकळे केस अन् गालावरची गोंडस खळी...

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रृतीच्या नावाचा उल्लेख आहे.

Shruti Marathe | Instagram

सौंदर्यामुळे चर्चेत

श्रृती मराठे तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.

Shruti Marathe | Instagram

मनमोहक अदा

श्रृतीने अभिनयासह तिचं सौंदर्य आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

shruti marathe | Instagram

फोटो व्हिडीओ पोस्ट

सोशल मीडियावर श्रुती तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते.

Shruti Marathe | Instagram

नवीन फोटो

श्रृतीने तिचे नवीन फोटो चाहत्यासोबत शेअर केेले आहेत.

Shruti Marathe

फोटोशूट

ग्लॅमरस आणि हॉट श्रुती नेहमी तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shruti Marathe

फोटो व्हायरल

श्रृतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Shruti Marathe | Instagram

next: Disha Patani: दिशा पटानीचा हॉट लूक, फोटो पाहून उडेल तुमची झोप

येथे क्लिक करा...