Shriya Pilgaonkar: खेळताना रंग बाई होळीचा; श्रियाचा सुंदर लूक!

Gangappa Pujari

लोकप्रिय कपल

सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

श्रिया पिळगावकर

त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar Photos

मने जिंकली

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar Photos

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर श्रियाचा मोठा चाहता वर्ग आहे.

होळी सेलिब्रेशन

नुकतेच श्रियाने तिचे होळी सेलिब्रेशन करतानाचे खास फोटो शेअर केले आहेत.

सुंदर लूक

पांढऱ्या ड्रेसमध्ये श्रियाचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

भुरळ घातली

श्रियाच्या या मनमोहक अदांनी चाहत्यांनाही चांगलीच भुरळ घातली आहे.

NEXT: पुजा- सिद्धार्थचं होळी सेलिब्रेशन; फोटो

Holi Festival 2024: | Saamtv