Holi Festival 2024: कलरफुल कपल! पुजा- सिद्धार्थचं होळी सेलिब्रेशन; फोटो

Gangappa Pujari

धुलिवंदन

देशभरामध्ये धुलिवंदन सण (Dhulivandan Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Marathi Celebrities Holi | Saam tv

सर्वत्र उत्साह..

अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच एकत्र येत सण साजरा करीत आहेत.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

मराठी कलाकार...

मराठी सिने जगतातही अनेक कलाकार होळी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

पुजा आणि सिध्देश

नुकतीच लग्नबंधनात अडकलेली क्युट जोडी पुजा सावंत आणि सिध्देश चव्हाण यांचेही होळी साजरी करतानाचे फोटो माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Holi Celebration | Saamtv

क्यूट अंदाज

फोटोंमध्ये पुजा- सिध्दार्थचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Holi Celebration | Saamtv

प्रतिक्रिया

दोघांच्याही या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Holi Celebration | Saamtv

सुंदर जोडी

फोटोंमध्ये दोघांची जोडी खूप सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी या कमेंट्समध्ये म्हटले आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Holi Celebration | Saamtv

लग्नसोहळा

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला होता.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

NEXT: ट्रेडिशनल रुपात अवतरली अदिती; पाहा फोटो

Aditi Rao Hydari Photos: | Saamtv