Aditi Rao Hydari: ट्रेडिशनल रुपात अवतरली अदिती; पाहा खास फोटो

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Photos | Instagram @aditiraohydari

मनावर छाप

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘श्रीनगरम

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

नवे फोटो

सध्या अदितीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

ट्रेडिशनल लूक

फोटोंमधील तिच्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

NEXT: क्रितीच्या सौंदर्याची चर्चा

Krithy Shetty | Saamtv
येथे क्लिक करा