Shivani Sonar | शिवानीचं सोनेरी साडीत मराठमोळ लूक...

Shraddha Thik

'राजा रानीची गं जोडी'

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

Shivani Sonar saree look | Instagram @shivani.sonarofficial_

शिवानी सोनार

शिवानीने या मालिकेत संजीवनी ढाले-पाटील या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

Shivani Sonar cute | Instagram @shivani.sonarofficial_

संजू आणि रणजित

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

Instagram @shivani.sonarofficial_

बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar in golden saree | Instagram @shivani.sonarofficial_

सिंधुताई सपकाळ

सध्या ती सिंधुताई सपकाळ यांच्यावरील मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

Shivani Sonar smile | Instagram @shivani.sonarofficial_

सोशल मीडिया

शिवानीचे फोटोही सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

Shivani Sonar nathicha nakhara | Instagram @shivani.sonarofficial_

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shivani Sonar's jhumka | Instagram @shivani.sonarofficial_

Next : Sonakshi Sinha | सोनाक्षीची इजिप्त ट्रिप, स्टाइलिश लूक पाहाच!

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा...