Shreya Maskar
मराठी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
नुकताच शिवानीच्या घरी 'अष्टवर' विधी पार पडला आहे.
'अष्टवर' विधीसाठी शिवानी हातात बांगड्या, डोक्याला मुंडावळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसून नवरीसारखी तयार झाली होती.
निसर्गाच्या सानिध्यात या जोडप्याने राँमेटिक फोटोशूट केले आहे.
फोटोशूटसाठी शिवानीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
तर अंबर गुलाबी प्रिंटेड शर्ट आणि ऑफ व्हाईट पॅन्ट परिधान केली आहे.
फोटोंमध्ये दोघेही एकमेकांत गुंतलेले पाहायला मिळत आहे.
शिवानी सोनारला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली.