Shivani Rangole: हिरवी चोळी, हिरवी साडी, टीव्हीवरच्या मास्तरीणबाईंचं खुललं सौंदर्य

Siddhi Hande

शिवानी रांगोळे

मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री शिवानी रांगोळे खूप लोकप्रिय आहे.

Shivani Rangole | Instagram

अभिनय

शिवानी आपल्या साध्या, सरळ, निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shivani Rangole | Instagram

मालिका

शिवानीने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती सध्या नाटकात काम करत आहे.

Shivani Rangole | Instagram

सोशल मीडिया

शिवानी रांगोळेने नुकतेच सोशल मीडियावर हिरव्या रंगाच्या बांधणी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Shivani Rangole | Instagram

बांधणी साडी

शिवानीच्या साडीवर लाल रंगाची बांधणीची डिझाइन आहे.

Shivani Rangole | Instagram

मॅचिंग झुमके

शिवानीने या साडीवर गोल्डन रंगाचा हार घातला आहे. त्यावर मॅचिंग झुमके घातले आहेत.

Shivani Rangole | Instagram

लूक

शिवानी रांगोळेचा हा मराठमोळा लूक सर्वांनाच आवडला आहे.

Shivani Rangole | Instagram

शिवानीचा नवरा

शिवानीचा नवरा विराजस कुलकर्णी हादेखील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे.

Virajas Kulkarni And Shivani | Instagram

क्युट कपल

शिवानी आणि विराजस अनेकदा एकत्र दिसतात. हे कपल इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.

Shivani Rangole | Instagram

Next:  मोकळे केस अन् घायाळ करणारं सौंदर्य

Sakhee Gokhale
येथे क्लिक करा