Siddhi Hande
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी रांगोळे नेहमी चर्चेत असते.
शिवानी रांगोळेने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. शिवानी नाटकांमध्येही काम करते.
शिवानीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.
शिवानीला मालिकेमुळे आजही मास्तरीणबाई म्हणून ओळखतात.
शिवानीने नुकतीच झी मराठी अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती.
शिवानीने छान हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
शिवानीने या साडीवर छान डिझाइनर ब्लाउज घातला आहे.
शिवानी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Next: 'तुझे मेरी कसम' चित्रपटात भेट, ८ वर्षांनी केलं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी लग्न, कोण आहे ही अभिनेत्री