Manasvi Choudhary
शिवानी रांगोळेने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये शिवानी फारच सुंदर दिसत आहे. शिवानीचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडले आहेत.
या सुंदर लूकसाठी शिवानीने मोत्याची ज्वेलरी आणि केसात गुलाब असा लूक केला आहे.
शिवानीने मराठमोळ्या लूकवर हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
वेगवेगळ्या अंदाजात शिवानीने तिचे हे फोटो क्लिक केले आहेत.
शिवानीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे.
शिवानीने मालिकांमध्ये अभिनय साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.