5 स्टार रेटिंग असलेली कार १ लाखांनी स्वस्त, Nissan Magnite कारची नवीन किंमत किती?

Manasvi Choudhary

जीएसटी कर कपाती

वाहनावरील जीएसटी कर कपातीमुळे खरेदी धारकांना मोठा लाभ झाला आहे.

car | Social Media

जीएसटी दर कमी

४ मीटरपेक्षा कमी असलेल्या एसयूव्हीवरील जीएसटी दर कमी झाला आहे.

Nissan Magnite | Social Media

निस्सान मॅग्नाइट व्हिजिया

टॉप मॉडेल निस्सान मॅग्नाइट व्हिजियाची किंमत आता १ लाख रूपयांनी कमी झाली आहे. नवीन किंमत ५.६१ लाख आहे.

Nissan Magnite | Social Media

ऑटोमॅटिक मॉडेल

N-Connecta CVT आणि KURO CVT सारखे मध्ये श्रेणीचे ऑटोमॅटिक मॉडेल उपलब्ध आहे.

Nissan Magnite | Social Media

मॉडेल्स

CVT Tekna आणि CVT Tekna+ या टॉप प्रकारांमध्ये सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे, ज्यांची किंमत ९७,००० आणि १ लाखांनी कमी करण्यात आली आहे.

Nissan Magnite | Social Media