Marathi Actress Photos: साधेपणातच लपलय तिचं सौंदर्य! मराठमोळ्या अभिनेत्रीचं निळ्या कुर्त्यामधील फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे शिवानी रांगोळे.

Shivani Rangole Photos

फोटोशूटची चर्चा

सध्या सोशल मीडियावर शिवानी रांगोळेच्या फोटोशूटची हवा आहे.

Shivani Rangole Instagram Photos

नवीन फोटो

शिवानी रांगोळे नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Shivani Rangole Instagram Photos

सिंपल लूक

सिंपल लूकमध्ये शिवानी अत्यंत सुंदर दिसते आहे. तिने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

Marathi Actress Kurta Design

हटके स्टाईल

केसांना हेअरबॅण्ड लावून तिने हटके स्टाईल केला आहे. यामुळे तिचा लूक आणखी उठून दिसत आहे.

Hairband Style Ideas

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शिवानीच्या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivani Rangole | Instagram

next: 'कल्याणच्या चुलबुली'चा बोल्ड अंदाज! शिवाली परबचा सिल्वर वनपीसमधील फोटो केले शेअर

Shivali Parab Photos
येथे क्लिक करा...