Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.
शिवालीला चाहते 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखतात.
नुकतंच शिवालीचा नवीन लूक समोर आला आहे ज्यामध्ये ती सुंदर दिसतेय.
शिवालीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
सिल्वर कलरच्या वनपीसमध्ये शिवालीने फोटोशूट क्लिक केलं आहे.
मोकळे केस आणि ज्वेलरी तिनं परिधान केली आहे.
शिवालीचा बोल्ड आणि स्टायलिश लूक या फोटोमधून दिसत आहे.
शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाई्क्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.