Manasvi Choudhary
अभिनेत्री शिवानी रांगोळे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.
नुकतेच शिवानीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
निळ्या रंगाच्या कुर्तीमध्ये शिवानीचा सिंपल लूक आहे.
कपाळी टिकली आणि मोकळे केस असा शिवानीचा सुंदर लूक आहे.
या फोटोतील शिवानीचं हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवानीचे चाहते तिच्या फोटोवर देखील भरभरून प्रेम करत आहे.
सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे.