Manasvi Choudhary
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका म्हणतात.
आज २५ ऑगस्ट २०२५ ला हरतालिका साजरी होणार आहे.
हरतालिकेचा शुभ मुहूर्त मंगळवारी पहाटे वाजून ५६ मिनिटांनी सुरू होऊन सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल.
हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा करावी.
हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची पूजा करा. पूजेत हरतालिका कथेचे पठण करावे.
हरतालिकेच्या पूजेत, 'गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला|सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये|' या मंत्राचा जप केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.